Jalna District February 10, 2022लाच घेतांना तलाठ्याचा मुलगा जाळ्यात; चार दिवसांपूर्वी तलाठ्याने तहसीलदार हटाव मोहिमेत घेतला होता सहभाग जालना- सिरसवाडी सजाचे तलाठी इंदुराव सरोदे यांच्याकडे सिरसवाडी इंदेवाडी आणि अन्य काही गावांचा सजा आहे. दरम्यान इंदेवाडी शिवारामध्ये या प्रकरणातील तक्रारदाराचा एका मोठ्या इमारतीमध्ये फ्लॅट आहे.…