Breaking News May 22, 2025जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी जालना- धुळे येथील विश्राम गृहात पाच कोटींची रक्कम सापडली आहे .ही रक्कम अंदाज समितीचे अध्यक्ष तथा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई…