Jalna District October 18, 2023रणरागिनी; “त्या” पाच मिनिटात कोणी सटट्यात सापडू नये नाहीतर…;नवरा कितीही अब्जोपती असो ,स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मजा औरच -ग्राम विस्तार अधिकारी सौ.दुर्गा भालके जालना- आता बऱ्यापैकी शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आई वडील शिकवत आहेत मुलींनी शिकून घ्यावे. मजा करायला आयुष्य पडले आहे. त्यामुळे नवरा अब्जोपती असला तरी स्वतःच्या…