Jalna District 28/08/2023पपई मध्ये गांजाचे दोन लाख रुपयांचे आंतरपीक; शेतकऱ्यावर गुन्हा दाखल घनसावंगी -तालुक्यातील मौजे राहेरा येथील एका शेतकऱ्याने पपईच्या शेतामध्ये गांजाचे आंतरपीक घेतले होते. याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आज दिनांक 28 ऑगस्ट…