जालना- मध्य रेल्वे मधील ठाणे ते दिवा सेक्शन मध्ये पाच आणि सहा व्या लाईनचे काम करण्यासाठी ट्राफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आला आहे.त्यामुळे दिनांक 22 आणि 23 रोजी नांदेड कडून मुंबई आणि मुंबईकडून नांदेड कडे जाणाऱ्या एकूण चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 22 तारखेला नांदेड- मुंबई रेल्वे रद्द करण्यात आली आहे. तर दिनांक 23 रोजी मुंबई- नांदेड, मुंबई- जालना आणि जालना -मुंबई या तीन रेल्वे गाड्या असे एकूण चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna