Jalna Districtजालना जिल्हा
17 वी फेरी; डॉ.कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामधील मतांच्या फरकामध्ये पुन्हा वाढ!किती?
जालना- 17 व्या फेरी अखेर जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामधील मतांच्या आकडेवारीचा फरक पुन्हा वाढला आहे या फिर अखेर 54 हजार 360 एवढा हा फरक झाला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com