Jalna Districtजालना जिल्हा
ट्रकला आग; जीवितहानी नाही
जालना- जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आज सायंकाळी पाच वाजून 40 मिनिटांनी एका ट्रकला आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे ही आग लागली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच एक बंब घटनास्थळी रवाना झाला आहे आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com