Jalna Districtजालना जिल्हाराज्य
झिका वायरस; वायरस जुनाच; घाबरू नका, परंतु काळजी घ्या- डॉक्टरची विशेष मुलाखत
जालना- पुण्यामध्ये झिका व्हायरसचे (zika virus)नुकतेच काही रुग्ण आढळले आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये पुन्हा या व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु हा व्हायरस काही नवीन नाही आणि असाध्यही नाही .सामान्य आजारांप्रमाणेच या झिका व्हायरसचा आजार पसरतो आणि तो देखील डासांमुळेच. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. पद्माकर सबनीस यांनी केले आहे. दरम्यान या व्हायरस संदर्भात संतोष गंडाळ यांनी घेतलेली ही मुलाखत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com