जालना- बदलापूर घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवार दिनांक 24 रोजी महाविकास आघाडीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
दरम्यान या बंद संदर्भात उच्च न्यायालयाने जबरदस्तीने बंद पुकारता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन करण्यासाठी आम्ही देखील तयार आहोत अशी माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172