Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एक लाखांचे एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदू बाबाच्या घरात सापडले अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे साहित्य

    “ज्ञान संजीवनी फाउंडेशन”, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था; संचालकांचा दावा

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » एक लाखांचे एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदू बाबाच्या घरात सापडले अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे साहित्य
    Breaking News

    एक लाखांचे एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदू बाबाच्या घरात सापडले अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे साहित्य

    EdTvBy EdTvJune 19, 2025Updated:June 19, 2025No Comments3 Mins Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- एक लाख रुपयांचे एक कोटी करून देतो असे आमिष दाखवणाऱ्या जालना येथील रतन आसाराम लांडगे वय 45 राहणार भक्तेश्वर नगर जालना याला तालुका जालना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता जादूटोणा, अघोरी प्रथा करण्याचे साहित्य सापडले आहे.

    धुळे जिल्ह्यातील फेरजापूर येथील शेती व्यवसायिक किशोर पंडित शेवाळे व 48 वर्षे यांना आरोपी रतन आसाराम लांडगे यांनी एक लाख रुपयांचे एक कोटी रुपये करून देतो असे आमिष दाखवले. त्या बदल्यात त्याने तीन लाख रुपये आणि किशोर शेवाळे यांच्या पुतण्याकडून अडीच लाख रुपये घेतले.  त्या दोघांना लांडगे यांनी स्वतःच्या घरी बोलावून जादूटोण्याचे प्रयोग करून दाखविले. प्रत्यक्षात मात्र साडेपाच लाख रुपयांचे साडेपाच कोटी रुपये दिलेच नाहीत .त्यामुळे किशोर शेवाळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला .या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सरकारी पंचांसमक्ष रतन लांडगे यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी रतन लांडगे यांच्या सोबतच पद्मनाभ जयप्रकाश राणे व 41 वर्ष व्यवसाय निर्माता राहणार द नेक्स्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मुलुंड पश्चिम मुंबई ,विकास वसंत अनुभवणे वय 41 वर्ष कोकण नगर भांडुप पश्चिम मुंबई आणि नारायण गजानन जोशी वय 52 वर्ष चहा टपरी चा व्यवसाय राहणार साई प्लाझा बिल्डिंग रूम नंबर 11 विरार पश्चिम मुंबई हे प्रत्येकी एक लाख रुपये घेऊन आलेले पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यांना तीन करोड रुपये करून देण्याचे आमिष दाखवले होते .दरम्यान पोलिसांनी छापा मारला त्यावेळी रतन लांडगे यांच्या घरात एक लोखंडी जाळीचा पिंजरा, एक लाकडाची विना, पितळाची मोठी समई, काळ्या रंगाच्या भालूचा मास्क, एक चामड्याची मॅट ज्यावर वाघाचे चित्र आहे ,प्लास्टिकची मानवी कवटी, दोन पाय व दोन हात पाच बोट असलेला प्लास्टिकचा पंजा, स्टीलचा हळदीकुंकवाचा पंचपाळ ,काळ्या रंगाची कपड्याची बाहुली, स्टीलचा कोयता ज्याची मूठ अखंड असून त्यावर घोड्याचे चिन्ह आहे यासह तीन पांढऱ्या गोण्या ज्या गोण्यामध्ये नोटांच्या आकाराचे कापलेले कोऱ्या कागदाचे बंडल त्यातील एका गोणीमध्ये 16 बंडलवर प्रत्येकी एक पाचशे रुपयांच्या दराची नोट लावलेली होती. पोलिसांनी रतन लांडगे याला पकडल्यानंतर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि एक लाख 49 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

    पार्श्वभूमी रतन आसाराम लांडगे हा नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करत असे .गरजू आणि गरीब कुटुंबांकडून 2100 रुपये भरून घेऊन त्यांच्या मुलीच्या लग्नाला 50 हजार रुपये देण्याचे आम्हीच तो दाखवत असे. सन 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून देखील रतन लांडगे यांनी निवडणूक लढवली होती. दरम्यान तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रतन लांडगे याचे खानदेश ,मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात एजंट होते आणि ते एजंट अशा गरजू माणसांना जाळण्यात आणत होते.

                 FOLLOW US
    https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
    https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
    follow this link to join whatsApp group
    https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
       *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    # जादूटोणा# अघोरी कृत्य# नरबळी#जालना#jalna news # ताज्या घडामोडी# तालुका पोलीस ठाणे# रतन आसाराम लांडगे#ed #letest news
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article“ज्ञान संजीवनी फाउंडेशन”, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था; संचालकांचा दावा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    “ज्ञान संजीवनी फाउंडेशन”, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था; संचालकांचा दावा

    June 18, 2025

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    June 16, 2025

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    June 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,038 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,179 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025793 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025724 Views
    Don't Miss
    Breaking News June 19, 2025

    एक लाखांचे एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदू बाबाच्या घरात सापडले अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे साहित्य

    जालना- एक लाख रुपयांचे एक कोटी करून देतो असे आमिष दाखवणाऱ्या जालना येथील रतन आसाराम…

    “ज्ञान संजीवनी फाउंडेशन”, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था; संचालकांचा दावा

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एक लाखांचे एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदू बाबाच्या घरात सापडले अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे साहित्य

    “ज्ञान संजीवनी फाउंडेशन”, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था; संचालकांचा दावा

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.