Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    ED NEWS न्यूज चा परिणाम;दोन अभियंते निलंबित;काम न करताच लाखो रुपयांची बिले काढली!

    छ.संभाजीनगरच्या सोनसाखळी चोरांचा जालन्यात धुमाकूळ; पाच आरोपींना अटक

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » रिल्स बनवण्याचा छंद असेल तर बघा नशीब आजमावून, मिळतील हजारोंची बक्षीसे
    Breaking News

    रिल्स बनवण्याचा छंद असेल तर बघा नशीब आजमावून, मिळतील हजारोंची बक्षीसे

    EdTvBy EdTv25/10/2025Updated:25/10/2025No Comments3 Mins Read243 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- तुम्ही रिल्स बनवण्यात तरबेज आहात आणि तुम्हाला छंदही आहे तर तुम्हाला मिळू शकतात हजारो रुपयांची बक्षिसे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे आणि या अभियानाविषयी बनवणाऱ्यांसाठी विशेष स्पर्धा घेतली जात आहे तर तुम्हीही पहा नशीब आजमावून.

    1) रिल्सचा विषय हा (अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण) या दिलेल्या दोन विषयांशीच संबंधीत असावा.2) सदर रिल्स स्पर्धेचा प्रवेश मोफत असेल. सदर रिल्स स्पर्धा ही महाराष्ट्रातील सर्वांसाठी खुली आहे.3) आपली रिल्स ही मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेपैकी एका भाषेत असणे आवश्यक आहे.4) रिल्स मध्ये अश्लीलता किंवा विभत्स्य कृत्य अथवा क्रूरता, किळसवने प्रसंग यामध्ये टाकता येणार नाही. याची दक्षता कटाक्षाने घ्यावी. तसेच रिल्स मध्ये दाखवलेले प्रसंग हे सेंन्सॉरच्या अधिनियमानुसार असणे आवश्यक आहे.5) रिल्स सादरीकरणाची एकुण वेळ हि 30 सेंकद ते 180 सेंकदा (3 मिनिट) पर्यंत असणे आवश्यक आहे. प्रवेशीक जमा करण्याची अंतीम तारीख दि.10/11/2025 रोजी पर्यंत असेल. आपल्या रिल्सची प्रवेशीका 9021701000 या मोबाइल क्रमांकावर संपर्क करुन PDF स्वरुपात माहीती मागवुन भरुन देणे आवश्यक आहे. आपली रिल्स ही जालना jaina policereels@gmail.com या इमेल आयडी वर पाठवावे.

     

    6) रिल्स मध्ये वापरलेली सामग्री ही स्वतःच्या मालकीची किंवा परवाना धारक असणे आवश्यक आहे.7) स्पर्धाकांनी प्रवेश फॉर्म भरल्यानंतर आमच्या इमेल आयटीवर रिल्स पाठवल्यानंतर Whatsapp ग्रुप जाईंन करावा.

    8) रिल्स मध्ये कोणतेही कॉपीराईट लोकेशन, प्रसंग, संगीत साहीत्य वापरलेले नसावेत. तसेच रिल्स ही कॉपीराईट केलेली नसावी.9) रिल्स ही स्पर्धेसाठी नवीन असणे आवश्यक आहे. तसेच रिल्स ही सोशल मिडीयावर टाकलेली नसावी.10) रिल्स स्पर्धा ही दि. 27/10/2025 पासून सुरुवात होईल. व दि.10/11/2025 पर्यंत आपली प्रवेशीका दिलेल्या नंबर वर भरुन पाठवावी. व आपली रिल दिलेल्या इमेल आय डी वर पाठवावी.

    11) सर्व स्पर्धकांनी पाठवलेल्या रिल्स पैकी आक्षेपार्ह वगळुन बाकी सर्व रिल्स दि. 07.11.2025 रोजी आयोजकांच्या परवानगीने स्पर्धकांनी आपल्या आयडीवरुन spjalna या इन्स्टा आयडीला Collaboration करुन अपलोड करणे बंधनकारक राहिल.12) स्पर्धेचा कालावधी दि.12.11.2025 रोजी सकाळी 11 वाजेपासुन ते दि.25.11.2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत निवड प्रक्रिया.13) सर्वाधिक लाईक प्राप्त झालेल्या रिल्सला प्रथम विजेता म्हणून घोषित करण्यात येईल व त्यानंतर सर्वाधिक व्दितीय विजेता हा त्यापेक्षा कमी लाईक्स असलेल्या रिल्सला ठरेल तसेच या व्यतिरिक्त अंमली पदार्थ व इतर पदार्थाचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण या दोन्ही विषयांवरती वेग वेगळे बेस्ट रिल्स आयोजक निवड करतील.

    14) परिक्षकांनी निवडलेल्या रिल्याचा निकाल हा अंतिम व बंधनकारक राहिल.15) रिल्स स्पर्धेचे पारितोषिक पुढील प्रमाणे

    1. प्रथम पारितोषिक – सर्वाधिक लाईक्स रु 15000/- रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, 2. व्दितीय पारितोषिक – सर्वात व्दितीय लाईक्स रु 10000/- रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, 3. बेस्ट रिल्स महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण या विषयावरिल सर्वात्कृष्ठ रिल्स रु.10000/- रोख रक्कम व स्मृतीचिन्ह 4. बेस्ट रिल्स- अंमली पदार्थ दुष्परिणाम या विषयावरिल सर्वात्कृष्ठ रिल्स रु. 10000/- रोख रक्कम व स्मृतीचिन्ह16) दि.18.11.2025 रोजी पारितोषिक वितरण सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना येथील प्रशिक्षण कक्ष येथे संपन्न होईल.

    जालना पोलीस दलातर्फे महाराष्ट्रातील सर्व जनतेला, रिल्स स्टारला व सर्व विद्यार्थ्यांना जाहिर आवाहन करण्यात येते की वरील विषयांवर रिल्स तयार करुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घेवुन सुरक्षित महिला व व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी मदत करावी असे आव्हान पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    व्हिडिओ आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा

    https://youtube.com/@edtvjalna5167?si=29V9wLyewR4uPdKh

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    #पोलीस#police#rells#रिल्स#जालना#ed#दिवाळी# कृषी उत्पन्न बाजार समिती# निरामय हॉस्पिटल# अरविंदराव चव्हाण# भास्कर आंबेकर# मेटा रोल्स# भास्करराव दानवे# अर्जुनराव खोतकर# दिवाळी अंक"दिवाळी 2025
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleविशेष बातमी: वैद्यकीय महाविद्यालयाची वर्षपूर्ती; 65 MBBS डॉक्टरांची भरती; प्रत्येक सामान्य रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डात मिळणार एमबीबीएस डॉक्टर 24 तास
    Next Article गुंडेवाडी- कुंभेफळ शिवारात बनावट भूखंड पाडून विक्री ;आरोपीची आज संपणार पोलीस कोठडी
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/2026

    ED NEWS न्यूज चा परिणाम;दोन अभियंते निलंबित;काम न करताच लाखो रुपयांची बिले काढली!

    03/07/2026

    छ.संभाजीनगरच्या सोनसाखळी चोरांचा जालन्यात धुमाकूळ; पाच आरोपींना अटक

    03/07/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,110 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,132 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,210 Views

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    24/06/20261,865 Views
    Don't Miss
    Breaking News 10/07/2026

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    जालना – मी तहसीलदार आहे, तालुका दंडाधिकारी आहे. त्यामुळे माझा वरिष्ठ कोणीच नाही. अशा अविर्भावात…

    ED NEWS न्यूज चा परिणाम;दोन अभियंते निलंबित;काम न करताच लाखो रुपयांची बिले काढली!

    छ.संभाजीनगरच्या सोनसाखळी चोरांचा जालन्यात धुमाकूळ; पाच आरोपींना अटक

    तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    ED NEWS न्यूज चा परिणाम;दोन अभियंते निलंबित;काम न करताच लाखो रुपयांची बिले काढली!

    छ.संभाजीनगरच्या सोनसाखळी चोरांचा जालन्यात धुमाकूळ; पाच आरोपींना अटक

    Most Popular

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.