Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » सामाजिक संस्थांच्या कामांतून शाश्वत उपलब्धत;डॉ.विजय राठोड;लॉयन्स तर्फे थाडेश्वर बारवेचे सुशोभीकरण
    Jalna District

    सामाजिक संस्थांच्या कामांतून शाश्वत उपलब्धत;डॉ.विजय राठोड;लॉयन्स तर्फे थाडेश्वर बारवेचे सुशोभीकरण

    EdTvBy EdTv30/06/2023No Comments2 Mins Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- दातृत्वाच्या बाबतीत जालनेकरांचे हृदय हे मोठे आहे. येथील सामाजिक संस्था जी कामे करतात ती केवळ दिखावा,प्रसिध्दीसाठी नव्हे तर मना-भावातून करतात. येथील सामाजिक संस्थांच्या कार्याची शाश्वत उपलब्धता दिसून येते असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज काढले.

    लॉयन्स क्लब प्रांत थ्री.टू.थ्री.फोर.एच.टू.च्या वतीने थाडेश्वर महादेव मंदिर परिसरातील बारवामधील ( बंदर बावडी) गाळ काढून दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात आले. या कामांचे उद्घाटन शुक्रवारी ( ता.30) जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड आणि प्रांतपाल लॉ.पुरूषोत्तम जयपुरिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उद्योजक कमल झुनझुनवाला, सुनील रायठठ्ठा, प्रविण झंवर, विशाल बनवट,विजयकुमार कामड, लॉयन्सचे प्रांत प्रशासकीय प्रमुख अग्र विभूषण लॉ. सुभाषचंद्र देविदान, प्रांत सचिव लॉ. अरुण मित्तल, कोषाध्यक्ष लॉ. राजेश कामड, विभागीय अध्यक्ष लॉ. सुनील बियाणी, प्रकल्प प्रमुख तथा गॅट समन्वयक अतुल लढ्ढा,प्रभाग अध्यक्ष लॉ. सुशील पाण्डेय, लॉ. सुयोग कुलकर्णी, लॉ. ॲ़ड. भरत मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

    जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी कुंडलिका – सीना नद्यांचे सुशोभीकरण, खोलीकरण, पारसी टेकडी, अशी शाश्वत कामे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दिसून येतात. असे नमूद करत शहरातील बारवांच्या सुशोभीकरणातही सामाजिक संस्था पुढाकार घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्या माध्यमातून शहराच्या सुशोभीकरणात अधिक भर पडेल असा विश्वास डॉ.विजय राठोड यांनी व्यक्त केला.
    प्रास्ताविकात डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी अवघ्या आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार आणि प्रांतपालांच्या मार्गदर्शनाखाली बारवेचा गाळ काढून सुशोभीकरण करण्यात आल्याची माहिती दिली. लॉ. अतुल लढ्ढा यांनी आभार मानले. या वेळी माजी प्रांतपाल लॉ. विजय बगडिया, राजेश भूतिया,डॉ. गिरीश पाकणीकर, राजेश लुणिया, जगदीश मुंदडा, जगदीश मिश्रा, नरेंद्र मोदी, विजय दाड,अशोक हुरगट, रामकुँवर गुप्ता, रामकुँवर अग्रवाल, राजेश पित्ती, द्वारकादास मुंदडा, डॉ. मनिष अग्रवाल, बालाजी बांडे, लक्ष्मण कंकाळ, जयश्री लढ्ढा,गजानन सारस्वत, जगन्नाथ शिंदे, आदींची उपस्थिती होती.

    मानवता आणि समाज केंद्रबिंदू मानून लॉयन्स, रोटरी संस्था कार्यरत असतात, प्रशासनाची सुद्धा वेळोवेळी मदत मिळते. तथापि प्रांतपाल म्हणून लॉयन्स सारख्या अंतरराष्ट्रीय संस्थेत समाजसेवेचे वैश्विक कार्य करतांना मर्यादा येतात तेव्हा आपल्याला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. अशा भावना प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या. प्रशासनाच्या सहकार्याने समाज उपयोगी उपक्रम  सुरू राहतील असा विश्वास ही लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी शेवटी व्यक्त केला.

    अधिक बातम्या पहाण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    jes collage ओम हॉस्पिटल जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड लॉयन्स क्लब
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleशहरात तिघाजणांकडून पाच धारदार शस्त्र जप्त
    Next Article यंदा दुष्काळ पडणार आहे त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे- जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    20/05/2026

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    13/05/2026

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    29/04/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,100 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,361 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,345 Views
    Don't Miss
    Breaking News 20/05/2026

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    जालना- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे कुलगुरू डॉ. फुलारी यांनी पीएचडी पदवी…

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    ….आता पूर्णवादी नागरिक बँकेला गंडा.

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.