जालना -सदर बाजार पोलिसांनी आज दिनांक 29 रोजी भगतसिंग चौक हनुमान घाट येथील मनोज कुरलिये यांच्या घरातून दोन तलवारी जप्त केल्या आहेत, त्यापूर्वी दिनांक 25 रोजी सुमित बियर बार चा मालक सुमित राजेश कपूर यांच्याकडून दोन तर इतर एका ठिकाणाहून आणखी एक तलवार जप्त केली आली आहे. पोलिसांनी एकूण पाच तलवारी जप्त केल्या आहेत आणि आरोपीविरुद्ध धारदार शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
–9422219172