नांदेड-उत्तर रेल्वे मधील सुरू असलेल्या किसान आंदोलन मूळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे काही उशिरा धावणार आहेत तर काही रेल्वेच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे.

दिनांक 07 मे, 2024 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 हुजूर साहिब नांदेड –अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिची नियमित वेळ सकाळी 09.30 वाजता सुटण्या ऐवजी दुपारी 15.00 वाजता सुटेल आहे.

काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे, मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या:अनू क्र. गाडी क्रमांक दिनांक बदललेला मार्ग
12715 नांदेड-अमृतसर 04, 05, 06, 07, 08 आणि 09 मे 2024 जाखल, धुरी, लुधियाना 12716
अमृतसर – नांदेड 05, 06, 07, 08, 09 आणि 10 मे, 2024 लुधियाना, धुरी, जाखल, 12751
नांदेड-जम्मू तावी 10 मे, 2024 जाखल, धुरी, लुधियाना या रेल्वेचा समावेश आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version