जालना- जालना शहरांमध्ये श्री जैन श्वेतांबर मूर्ती पूजक श्री संघ जालना यांच्या वतीने दिनांक 12 जून रोजी श्री जिनकुशलसुरी दादावाडी यांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दिनांक आठ पासून इथे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी देशाच्या इतर राज्यातूनही सुमारे आठ ते दहा हजार भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे . यासंदर्भात या या समाजाच्या आचार्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172