जालना जुना जालना भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या नूतन वसाहत येथील जलकुंबा मध्ये कुजलेला मृतदेह आढळला आहे. त्यामुळे काल आणि आज ज्या भागात पाणीपुरवठा झाला आहे त्या भागातील नागरिकांनी हे पाणी वापरू नये असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केले आहे .दरम्यान या मृतदेहाप्रकरणी महानगरपालिकेचे असलेले ढिसाळ नियोजन समोर आले आहे आणि या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172