जालना- बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्याय , अत्याचारा संदर्भात जालन्यात हिंदू समाजाच्या वतीने लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू समाजाच्या वेगवेगळ्या संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही देण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हनुमान चालीसा पठणही करण्यात आले. कसा होता मोर्चा हे पाहण्यासाठीखलील व्हिडिओ बघा.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172