Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन
    Breaking News

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या वतीने लवकरच महानगरपालिकेने
    EdTvBy EdTv30/05/2025No Comments2 Mins Read290 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- मुस्लिम समाजाचा बकरी ईद हा सण शनिवार दिनांक सात रोजी येत आहे. या सणाच्या निमित्ताने जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होते. विशेष करून गोवंशाची! जनावरांच्या होत असलेले या कत्तलीच्या पार्श्वभूमीवर गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी राज्यातील सर्वच बाजार समित्यांना कायद्याचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्या अनुषंगाने दिनांक 3 जून ते आठ जून च्या दरम्यान जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचेही सूचित केले आहे. दुसरीकडे आज जालना शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी म्हणजेच बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची ही विनंती केली आहे.

        बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गाय, बैल, वासरू ,कालवड, आदि जनावरांची  कत्तल केल्या जाते .हे सर्व गोवं वंश मानल्या जातात आणि गोवंशाची कत्तल करण्यास शासनाने बंदी घातलेली आहे .महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 (सुधारणा चार मार्च 2015) च्या कायद्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना गोसेवा आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे कत्तल केलेल्या जनावरांची विल्हेवाट लावणे, जनावरांची खरेदी विक्री करणे, गोवंशाचे मांस ताब्यात ठेवणे ,एवढेच नव्हे तर राज्य बाहेर केलेल्या कत्तलीच्या गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास सक्त मनाई असल्याचेही आयोगाने निदर्शनास आणून दिले आहे .असे प्रकार होऊ नयेत म्हणून दिनांक 3 ते 8 जून दरम्यान बाजार समित्यांमध्ये जनावरांचा बाजार भरणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना दिल्या आहेत. दरम्यान जालन्यात पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात हिंदुत्ववादी संघटनांनी म्हटले आहे, की शहरातील मंगळ बाजार, दाना बाजार ,बरवार गल्ली ,या भागात गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्या जाते आणि या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्याची संपर्क करून माहिती दिल्यावर देखील पोलीस कारवाई करण्याचे टाळतात .यावेळी तसे होऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे कारण मागील वर्षी गोमातेला राज्य मातेचा दर्जा मिळालेला आहे .    

        जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या वतीने लवकरच महानगरपालिकेने कत्तल करण्यासाठीची ठिकाणी सुचित केल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित कत्तल करण्यासाठी आणलेल्या जनावरांची तपासणी करण्यासाठी म्हणजेच ती कत्तल करण्यासाठी योग्य आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचीही माहिती पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या वर्षी कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांपैकी पाच टक्के जनावरे ही कत्तल करण्यास अयोग्य होते त्यामुळे त्यांची कत्तल करण्यात आली नाही.

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन
    Next Article जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/2026

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    07/02/2026

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    22/12/2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,086 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,110 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,323 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,248 Views
    Don't Miss
    Breaking News 10/02/2026

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जालना-गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले…

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    सागर धानुरेच्या हत्येची 25 लाखांमध्ये सुपारी, पंधरा दिवसांपूर्वी शिजला कट

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.