जालना- जालना जिल्ह्यात 35 कोटींचा पिक विमा घोटाळा उघडकीस आला आहे अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यातील हा घोटाळा आहे उर्वरित तालुक्यांची चौकशी सुरू आहे दरम्यान या दोन्ही तालुक्यांमध्ये 26 तलाठी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी 35 कोटींचा घोटाळा केला आहे या घोटाळ्यातील 26 कर्मचाऱ्यांपैकी दहा कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
*गणेश मिसाळ ग्राम महसूल अधिकारी गाव दहिगव्हाण लखमापुरी सुखापुरी कुक्कडगाव बेलगाव रक्कम एक कोटी 83 लाख 56 हजार .*कैलास घारे, ग्राम महसूल अधिकारी गाव नागोण्याची वाडी, गंगाराम वाडी, डावरगाव, चिंचखेडा, घोडेगाव ,भनंग जळगाव शहागड पाथरवाला वाळकेश्वर महाकाळा कवडगाव रक्कम ,एक कोटी 73 लाख 26 हजार.* विठ्ठल गाडेकर ग्राम महसूल अधिकारी गाव पारनेर पांगरी डावरगाव अंबड गोविंदपुर कवडगाव रक्कम एक कोटी 57 लाख 98 हजार.* बाळू सानप ग्राम महसूल अधिकारी गाव डोमलगाव गहिनीनाथ नगर भगवान नगर आपेगाव जामखेड सुरमापुरी महाकाळा बळेगाव गोरी रक्कम एक कोटी 33 लाख 57 हजार.* पवन सुलाने ग्राम महसूल अधिकारी गाव लोणार भायगाव कर्जत धनगर पिंपळगाव खेडगाव रक्कम एक कोटी 18 लाख 54 हजार. *शिवाजी ढालके ग्राम महसूल अधिकारी दाढेगाव मठ ताडा शिरसगाव पिठोरी शिरजगाव रक्कम एक कोटी तीन लाख 25 हजार.* सुनील सोरमारे ग्राम महसूल अधिकारी शहापूर बारस्वाडा रेवलगाव रक्कम 75 लाख 56 हजार .*प्रवीण शिनगारे ग्राम महसूल अधिकारी घनसावंगी एक कोटी तीस लाख 27 हजार. बी. आर. भुसारे ग्राम महसूल अधिकारी बहिरेगाव मंगू जळगाव ढाकेफळ पिरगळबवाडी रक्कम 87 लाख. या दहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर *
९४२२२१९१७२