Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com
जालना-कोरोनाच्या काळात कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या माध्यम भोजन योजना चांगली होती, आता कोरोना काळ संपला आहे त्यामुळे ही योजना बंद करावी, कामगारांची…
जालना- कुंडलिका- सीना नदी पुनरुज्जीवनाच्या पाचव्या पर्वाला आज गुरुवारी शुभारंभ झाला. उद्योगपती घनश्याम शेठ गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या हस्ते…
जालना-मुमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर ही सामाजिक संघटना मागील सतरा वर्षांपासून गरीब रेशन कार्डधारक जनतेच्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर कार्यरत आहे . आज या संदर्भातील…
जालना -गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे स्थानकात एक जलवाहिनी फुटली होती त्यामधून रोज लाखो लिटर पाणी वायाही जात होते .मात्र रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते .मंगळवार दिनांक…
जालना- गेल्या महिन्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जालन्यात येऊन गेले आणि किरकोळ दुरुस्त्यांपासून मोठ्या दुरुस्त्या केल्या गेल्या. यामध्ये लाखो रुपयांची थातुर्मातुर कामेही झाली. त्यातीलच एक काम…
जालना -येथील जे.ई. एस. महाविद्यालयाच्या मैदानावर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 45 वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. दिनांक पाच सहा आणि सात असे तीन दिवस…
जालना -शहरापासून सुमारे दहा -बारा किलोमीटर अंतरावर रेवगाव हे गाव आहे .या गावचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बहुतांशी 35℅ ग्रामस्थ हे गोल्डे पाटील या नावानेच आहेत ,आणि…
जालना-काँग्रेसच्या वतीने दीपावली स्नेहमिलनाचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आजी-माजी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्याही काही पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…
जालना -महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस यांचे सरकार भयाने निर्माण झालेले आहे . https://youtu.be/aZyliQp8FUY ईडी ची भीती दाखवून दाखवून ते एकत्र आले, त्यांचे नावही आता ईडीच सरकार असं…
घनसावंगी-मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद यांच्या कडून दरवर्षी दिला जाणारा, “राज्यस्तरीय आदर्श दर्पणरत्न पुरस्कार 2022” पत्रकार अविनाश घोगरे यांनाजाहीर झाला आहे.…
जालना-मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी देश तोडण्याचे काम केले आहे ,मात्र राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढून देश जोडायला सुरुवात केली आहे. ही पदयात्रा दिनांक…
जालना -भोकरदन तालुक्यातील धावडा येथे असलेल्या डॉ. नसीम उर्दू जुनिअर कॉलेजच्या प्राचार्यांसह संस्थाचालकाने लाच मागितल्या प्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नियमापेक्षा 1025 रुपये यांनी…
जालना-जांबसमर्थ येथे समर्थांच्या देव्हाऱ्यातील मुर्ती चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात घनसावंगी वकील संघाच्यावतीने आरोपींचे कोणत्याही वकील सदस्यांनी वकीलपत्र दाखल करून धेऊ नये असा…
जालना -नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास लोखंड वितळण्याच्या भट्टीत झालेल्या स्फोटामध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत. https://youtu.be/54Ozznq5Qxk या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी अधिकृत माहिती…
जालना-जुना जालना भागातील एका घराचा पाया खोदत असतांना रेणुका मातेचा दगडामध्ये कोरलेला तांदळा सापडला आहे. दरम्यान याप्रकरणी नागरिकांनी मंदिर उभारण्याची मागणी केली आहे ,तर भूखंडाच्या मालकांनी…
जालना -समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून 22 ऑगस्ट रोजी श्रीरामांच्या पुरातन मूर्ती चोरीला गेल्या होत्या. https://youtu.be/pwgbbih3488 पोलिसांची सर्व यंत्रणा कामाला लागली…
जालना/ घनसावंगी- समर्थांचे जन्म ठिकाण असलेल्या श्री जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून 22 ऑगस्ट रोजी श्रीरामांच्या मूर्ती आणि पंचायतन चोरीला गेले होते. या प्रकरणातील काही मूर्ती…
जालना -सुमारे दोन महिन्यांपूर्वी घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांब येथून श्रीरामांच्या मूर्तींची चोरी झाली होती .समर्थ रामदास स्वामींनी ज्या मूर्तींची पूजा केली अशा या सुमारे चारशे वर्षांपूर्वीच्या…
जालना -घनसावंगी समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेल्या जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून श्रीरामांचे पंचायतन दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेलो होतो. समर्थ रामदास स्वामी ज्या मूर्तींची पूजा…
घनसावंगी -तालुक्यातील देवी दहेगाव येथे असलेल्या समृद्धी शुगर या साखर कारखान्याचा सन 2022 23 गाळप हंगाम आज पासून सुरुवात झाला. या हंगामाची पहिली मुळी टाकण्याचा मान,…