Author: EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

जालना- बदनापूर तालुक्यातील मौजे वसंतनगर तुपेवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भेट…

जालना- स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने रेल्वे सुरक्षा बलाची मोटार सायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. https://youtu.be/uLMsfkfcIfE भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण…

जालना- उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ जालना शहरातील विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत आज जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढला . https://youtu.be/rCNJFU3W68o अंबड…

जालना-आषाढी एकादशी यात्रे च्या निमित्ताने मराठवाड्यातील तीन प्रमुख स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या उत्सवा दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता…

जालना-विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला गांजा पोलिसांनी आज विशेष समितीच्या उपस्थितीमध्ये जाळून नष्ट केला आहे. https://youtu.be/quf40Gd54CI जालना जिल्ह्यात नऊ पोलीस ठाण्या अंतर्गत 15 गुन्ह्यांमध्ये 297 कीलो 916…

https://youtu.be/n89eQsLqWB8 जालना-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जालन्यात आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले . आणि उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले.  वाजेच्या सुमारास मामा चौकातून…

जालना- पुणे येथून जालना जिल्ह्यात येणाऱ्या बस मध्ये चार जिवंत काडतुसासह दोन गावठी पिस्तूल सापडल्यामुळे क्षणभर बसच्या वाहक चालकांसह पोलिसांच्याही हृदयाचे ठोके चुकले होते, मात्र पोलिसांनी…

 जालना-रस्त्यावर धावत असलेल्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका व्यवसायिक ठिकाणी घुसली. https://youtu.be/e3mhNmvYssA सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली…

जालना-पेट्रोल पंपावर आलेल्या रोख रकमेचा मालक वारंवार हिशोब मागत होता. या हिशोबाची कटकट मिटविण्यासाठी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकानेच जबरी चोरी झाल्याचा कट रचला. दीड महिन्यानंतर पोलिसांनी फिर्यादीला…

जालना- पुढारी हपापलेले आहेत आणि त्यांच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणूनच सध्या हा राजकीय गोंधळ चालू आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे अशा…

जालना -शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी छापा मारून जालना शहरातील वाल्मीक नगर येथून एका घरातून नऊ तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांची नेहमीच शोधमोहीम चालू…

मंठा- तालुक्यातील पांगरा गडदे येथे असलेला पाझर तलाव शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास फुटला. 1997 मध्ये हा पाझर तलाव तयार करण्यात आला होता, मात्र वेळोवेळी दुरूस्ती…

जालना-मनमाड-अंकाई दरम्यान दुहेरीकरण पूर्ण करण्याकरीता देवगिरी-राज्य राणी सह आणखी 10 गाड्या रद्द नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द करण्याच्या दिनांकात बदल मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार मनमाड ते अंकाई…

जालना- तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रीन लँड स्कुल शाळेत जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारिका कटके यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना…

जालना-परतूर तालुक्यातील सालगाव येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी घरात घुसून घरातील एकाजणाला चाकुने भोसकल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली . एकव्यक्ती गंभीर जखमी…

जालना -गेल्या महिन्याभरापूर्वी जालना जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक न्यायाधीश नवीन बदलून आलेले आहेत. या सर्व न्यायाधिशांनी आज जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून आनंद लुटला.…

जालना-योगसाधनेमुळे जीवनात लवचिकता आणि स्थैर्य निर्माण होते आणि या दोन्ही गोष्टी आत्मविश्वास वाढवतात .त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात ध्येय गाठण्यासाठी योगसाधनेचा फायदा होतो. त्यासोबतच योग म्हणजे समाधी, जोड,…

 जालना -केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना सैन्यभरती संदर्भात आपली आहे. त्याची अंमलबजावणी ही लवकरच सुरू होणार आहे. यासंदर्भात आज सोमवार दिनांक 20 रोजी स्टुडंट फेडरेशन ऑफ…

जालना-आज दिनांक 20 जून, 2022 रोजो गाडी संख्या 07491 / 07492 जालना-श्री साईनगर शिर्डी-जालना हि विशेष रेल्वे सेवा सुरु होणार होती. परंतु या मध्ये बदल करण्यात…

भोकरदन-हसनाबाद हद्दीतील पिंपरी फाटा गणपती मंदिरातील घंटा चोरांनी बुधवार दिनांक 15 रोजी चोरली होती त्यावरून पोलीस स्टेशन हसनाबाद  येथेगु कलम 379, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल…