Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com
जालना -बदलते सामाजिक जीवन,तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव विचारात घेता शालेय मुलांची मानसिकता बदलत आहे.शाळांमधून आता माणूस घडविणाऱ्या मूल्यसंस्कार विचारांचा ध्यास शिक्षकांनी घेतला पाहिजे तरच परिवर्तन होईल, असे…
जालना- समस्त महाजन ट्रस्ट आणि कुंडलिका -सीना नदी पुनरुज्जीवन फाउंडेशन च्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाला जालनेकारांनी भरभरून दाद दिली, आणि आज पहाटे साडे सहा वाजताच…
जालना -जालना तालुक्यातील लोंढेवाडी या गावात शंभर ते दीडशे ग्रामस्थांना घरकुल मंजूर झालेले आहे ,मात्र केवळ 19 घरे या घरकुलापासून अपात्र ठरविण्यात आली आहेत. या 19…
जालना- वाळू वाहतुकीचा पकडलेला ट्रक सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे, आणि हे दोन्ही तलाठी मंठा तालुक्यात कार्यरत…
जालना- बांधकाम सुरु असलेल्या एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर गाय चढली आणि तिला खाली उतरवणे मध्ये दुसऱ्या दिवशी यश आलं. या प्रकाराला विचित्र प्रकार म्हणावे की आश्चर्यकारक!…
जालना -जुन्याजालन्यातील राहुल नगर भागामध्ये असलेल्या सूर्यकांत सर्जेराव मस्के या 12 वर्ष वयाच्या बालकाचा विजेच्या झटक्याने दुर्दैवी अंत झाला. जुन्या जालन्यातील रेल्वे पटरी च्या बाजूलाच असलेल्या…
जालना- शहरातील रुक्मिणी गार्डन परिसरात सुरेश मगरे यांच्या घरी तीन दिवसांपूर्वी चोरी झाली होती या चोरी प्रकरणातील चोर शोधण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांना…
जालना- गेल्या अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने पुढाऱ्यांचा दबाव आणून खुर्चीला चिटकलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली…
https://youtu.be/Vez74RuKL6s जालना- स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाला आरक्षण देण्यासाठी मध्यप्रदेश मॉडेलचे अनुकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने आज एक…
जालना- जालना शहरातील रुक्मिणी गार्डन परिसरात असलेल्या मगरे बंधूंच्या घरी चोरी करून चोरट्यांनी सुमारे 41 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. https://youtu.be/1xZDDtjU2NM सुरेश मगरे आणि रमेश…
जालना- असं म्हणतात की अडचणीच्या काळात सावलीही आपली संगत सोडते, हो खरच आहे! अडचणीचा काळात असो अथवा नसो, वर्षातून दोन दिवस तर सावली देखील आपले साथ…
जालना-राज्याचे आरोग्य मंत्री असलेल्या राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद या अंतर्गत (शहरी भाग सोडून ग्रामीण भागामध्ये) असलेल्या आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे…
जालना- शहरातील व्यवसायिक महावीर गादिया यांचा दहावीत शिकणारा मुलगा स्वयम् महावीर गादिया याचे काल दि.18 रोजी चार कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास…
जालना- मंठा येथून जालना शहरात येणाऱ्या कडब्याच्या चालत्या ट्रकला आज दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. https://youtu.be/n0YsgVNXSc8 दुपारी एक वाजेच्या सुमारास…
जालना- तब्बल 4 कोटीच्या खंडणी साठी 16 वर्षाच्या मुलाचे अपहरण, करण्यात आले होते मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे लगेच फिरवून पाच तासांमध्येच आरोपीला अटक केले आहे. या…
जालना- शहरातील रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या सोनलनगर भागात भारती गणेश सातारे वय 36, आणि त्यांची मुलगी वर्षा गणेश सातारे वय 17 या दोघी मायलेकींचा खून झाल्याची घटना आज…
जालना-शेजारी सुरू असलेल्या मारहाणीत एका वृद्धाला वीट लागली आणि या अपघातामध्ये उपचारानंतर हा वृद्ध मरण पावला .त्यामुळे आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जालना तालुक्यातील…
जालना-बोगस डॉक्टरांच्या शोध मोहिमेसाठी बंदोबस्ताला नेलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बोगस डॉक्टर फरार झाल्याची घटना जालना तालुक्यातील अंतरवाला येथे घडली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मेहनत घेऊन…
जालना-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्ह्यातील रिक्त असलेल्या विविध पदांसाठी आज दि.13 रोजी मुलाखती घेण्यात आल्या. https://youtu.be/sgUdHSQgcSE जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या दालनात जिल्हा…
जालना -नवीन मोंढ्यामध्ये दिवसा हमाली करत असताना रात्री व्यापारी घरी जाताना त्यांना लुटणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे, पाच आरोपींना ही ताब्यात घेतले आहे. नवीन मोंढा…