Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com
जालना- केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या सक्तवसुली संचालनालय (Ed) विभागाकडून आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई होत आहे. या कारवाईचा शिवसेनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. त्यासोबत शिवसेना…
जालना -जालना तालुक्यातील शेवली पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मोहाडी येथे दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास छबु घासू राठोड या व्यक्तीचा मागील भांडणाच्या…
जालना -सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आजपासून (दि. 06)…
जालना- शाळेत गेलेल्या मुलीचे पोट दुखत आहे असे सांगून या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या पैठण येथील एका तरुणाविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
जालना- बदललेली जीवनशैली आणि त्यामधून समाजावर होणारा परिणाम त्यामुळेच नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबत आपण सहकार्य न करता स्पर्धा करत आहोत हेदेखील एक मुख्य कारण या…
जालना-बौद्ध धर्म हा वाचण्याचा किंवा समजण्याचा धर्म नाही तर तो आचरणाचा धर्म आहे. जोपर्यंत आपण या धर्माचे आचरण करणार नाहीत तोपर्यंत आपल्याला हा धर्म कळणार नाही.…
जालना- श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थापित जालना येथील आनंदवाडी येथे असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये रामनवमीच्या उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. https://youtu.be/baPuLt6V2js गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे उत्सवाची…
जालना- जालना -औरंगाबाद महामार्गावर जालन्या पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खादगाव पाटीवर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक विजयकुमार अग्रवाल…
जालना -दौलताबाद जवळ रेल्वेचे कंटेनर पटरी वरून घसरल्यामुळे नांदेड ते मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्यामुळे सर्व रेल्वे…
जालना- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्येच आता आणखी एक हॉस्पिटल सुरू झालंआहे. श्री गणपती हार्ट केअर नावाने सुरू झालेल्या या हॉस्पिटलसाठी…
जालना-ट्रेलरसह गाडीतील माल लुटारूंनी लुटून नेला असा देखावा करणाऱ्या चालकाचा प्रकार तालुका पोलिसांनी उघडकीस आणला असून फिर्यादीतच आरोपी निघाला आहे. या चालकासह मंठा तालुक्यातील तिघांना तालुका…
जालना – बदलती जीवनशैली,आहार, वाढणानाऱ्या मानसिक ताणतणावाने मानसिक समस्या निर्माण होत आहेत. यातून योग्य मार्ग दाखविण्यासाठी मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मानस फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे.,अशी माहिती…
जालना- घटनास्थळाचा पंचनामा करून परतणार्या पोलिसाला आडवून दगड मारल्यामुळे आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयाचे दंड ठोठावण्यात आला आहे. पहिले जिल्हा व सत्र…
जालना- चोरीमध्ये चोरलेल्या मालाच्या वाटाघाटी वरूनच दोन संशयित चोरांमध्ये हाणामारी झाली आणि याचा फायदा स्थानिक गुन्हे शाखेने उचलला. एका गुन्हा सोबत आणखी तीन गुन्ह्यांचा तपास लावण्यात…
जालना- शिवसेनेच्या वतीने आज सकाळीच अचानक कादराबाद परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . मूर्तीवेस त्वरित दुरुस्त करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी केली गेली. नगरपालिकेने…
जालना- सनातनी माणसाने आर्य चाणक्याच्या नीतीला ओळखले पाहिजे, त्यांच्या नीतीचा वापर केला पाहिजे तरच देशातील सद्य परिस्थिती समजता येईल. असे आवाहन प्रखर राष्ट्रवादी विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ…
जालना-पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज गांधीचमन परिसरात धरणे आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर चुली मांडून…
जालना- राष्ट्रवादी प्रखर विचारवंत पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाची तयारी पूर्ण झाली असून सुमारे चार हजार श्रोते या व्याख्यानाला येतील अशी अपेक्षा या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तुलशेज…
जालना-विनम्रता ही खूप मोठी शक्ती आहे. तुम्ही जेवढे विनम्र असाल तेवढे तुमची शक्ती वाढेल. त्याच सोबत तुमच्यामध्ये श्रेष्ठता आहे परंतु ती दुसऱ्याला ओळखू द्या! स्वतःहून जाहीर…
जालना- जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील खारामळा भागातील कॉलनीत आज पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात १० ते १२ सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून दोन घरे…