Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com
जालना- गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अखेर परवानगी दिली आहे. शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय…
जालना-Covid-19 महामारीने हळू -हळू हातपाय पसरायला सुरुवात केली आहे . कोरोनाच्या मागील दोन्ही लाटेमध्ये सुरक्षित असलेल्या जालन्याच्या मध्यवर्ती कारागृहातील सहाकैद्यांना सध्या covid-19 ची लागण झाले आहे.…
जालना -शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या एकनाथ मुळे हे शिक्षक पुन्हा दोन नवीन प्रकारचे शेती उत्पादन जालनेकरांच्या सेवेत उपलब्ध करून देणार आहेत. ते म्हणजे एक “पांढरे जांभूळ”…
जालना -केवळ कोरोनाची भीती दाखवून महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवणे चुकीचे आहे. खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सोमवारपासून शाळा,…
जालना – भाजपा युवा मोर्चा व युवती मोर्चाच्यावतीने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे या मागणीसाठी प्रा. सुजीत जोगस यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले…
जालना- मध्य रेल्वे मधील ठाणे ते दिवा सेक्शन मध्ये पाच आणि सहा व्या लाईनचे काम करण्यासाठी ट्राफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आला आहे.त्यामुळे दिनांक 22 आणि…
जालना- घरातील सर्वच सदस्यांना वापरता येण्यासाठी 25 हजारांची महागडी सायकल महेश सिताराम धन्नावत यांनी दीड महिन्यापूर्वी खरेदी केली होती. ही सायकल दिनांक 17 जानेवारीच्या संध्याकाळी त्यांच्या…
जालना- जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मंठा नगरपंचायत च्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये मंठेकरांनी काँग्रेसच्या आजी-माजी आमदार तथा पिता-पुत्रांना डावलून विद्यमान भाजपच्या आमदारालाही बाजूला…
बदनापूर: बदनापूर नगरपंचायत च्या दि. 21 डिसेंबर व दि. 18 जानेवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (दि. 19 जानेवारी) तहसील कार्यालयात झाली. या निवडणुकीत भाजपने…
जालना- संक्रांत ज्याप्रमाणे तिळगुळाचा गोडवा घेऊन येते त्याचप्रमाणे पतंग उडवणाऱ्या प्रेमींसाठी देखील उत्साहाचे वातावरण घेऊन येते. या संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची एक परंपरा आहे आणि ही…
जालना-लाईन ब्लॉक मुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस औरंगाबाद येथून 125 मिनिटे उशिरा सुटणार, तर काचीगुडा-रोटेगाव विशेष गाडी 40 मिनिटे उशिरा धावणार आहे.करमाड ते चिखलठाणा सेक्शन मधील…
जालना-पोलीस स्टेशन सदर बाजार जालना अंतर्गत कादराबाद पोलीस चौकी हद्दीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की लोधी मोहल्ला येथे काही लोक…
जालना- शहरापासून काही अंतरावर असलेल्या खरपुडी रस्त्यावरील एका खदानी मध्ये रूपचंद सावरमल अग्रवाल या 30 वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्घटना आज सकाळी 11 वाजेच्या…
जालना- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊन मारण्याच्या धमक्या देणाऱ्या नाना पाटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. https://youtu.be/LU42mL4NG7U जालना शहरातील गांधीचमन…
जालना- लुटमार, अतिवृष्टी, आग, अपघात, चोऱ्या, अशा कोणत्याही संकटामध्ये ,आपत्तीमध्ये नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या “डायल वन वन टू” या नवीन योजनेमुळे…
जालना- जिल्हा कचेरीत प्रवेश करण्यापूर्वी आता प्रत्येकाला कोरोना विषयी ची तपासणी करावी लागत आहे . तसेच जिल्हा कचेरी मध्ये आपत्ती व्यवस्थापण अंतर्गत कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना…
जालना- महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री राजेशजी टोपे यांच्या भाग्य नगर , येथील निवासस्थाना समोर भाजपा युवा मोर्चा व युवती मोर्चा जालना जिल्हा…
जालना- सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भारध्वजावेध तीर्थस्थान श्रीकृष्ण नाथ महानुभाव देवस्थान खणेपुरी,( तालुका जालना) येथे संकल्पित केलेल्या 108 कोटी नामस्मरण मंदिराचा…
जालना- अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा करणारे कर्मचारी बाबासाहेब शेळके हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी उपक्रमामुळे चर्चेत असतात. आज शेळके दांपत्याने गावातील…
जालना- लस घेतल्यानंतर दवाखाना आणि ऑक्सिजनची रुग्णाला गरज भासणार नाही असं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. त्याच सोबत लतादीदींच्या तब्येतीविषयी त्यांच्या…