Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
जालना -“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 25 रोजी जालन्यात येत आहेत. “मुख्यमंत्री आपल्या दारी” येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी…
जालना- आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा(ABHA). शासनाच्या या नवीन आरोग्य प्रणालीमुळे आता प्रत्येकाला आपल्या आरोग्याचे ट्रांजेक्शन एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे. वारंवार आपल्याला कागदपत्र साठवण्याची…
नवी दिल्ली- पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषद, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायत (ता.बदनापूर) आणि भारतीय जैन…
जालना- दुचाकी वरून प्रवास करत असताना केवळ शिरस्त्रान म्हणजेच हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या अपघातात सन 2022 -23 मध्ये तब्बल 7700 नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे.…
टेंभुर्णी- जाफराबाद तालुक्यातील सातेफळ शिवारात रस्त्यावर लूटमार करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दोघांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल ही जप्त केले आहे.…
जालना मित्रासोबत पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना काल दिनांक 15 रोजी सायंकाळी घडली जालना तालुक्यातील वाघरुळ येथे घडली. वाघरूळ येथे बांधकाम करणारे…
जालना -औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर केलेले अतिक्रमण नगरपालिकेच्या पथकाने आज पोलीस बंदोबस्तामध्ये निष्कासित केले आहे. https://youtu.be/5AVIexSvUmk गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय च्या ताब्यात…
जालना -घरातील इतर सदस्य आणि किरायदार गच्चीवर झोपल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरमाणकिनीला मारहाण करून सुमारे दीड लाख रुपयांचा आवाज लुटून नेल्याची घटना मध्यरात्री घडली.मोकळ्या परिसरात हे…
जालना -विद्यार्थ्यांना लहानपणापासून प्रयोग करण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये असलेले तंत्रज्ञान विकसित व्हावं या उद्देशाने आज शाळेच्या पहिल्या दिवशी श्री.सरस्वती भुवन प्रशाला जालना येथील विद्यार्थ्यांचे मानवी…
जालना -रुग्णांना असलेले हक्क कोणते ?आणि कसे आहेत आणि त्या बद्दल सरकार काय करत आहे .याविषयीची जनजागृती करण्यासाठी एम.पी. जे. म्हणजेच मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस…
जालना -महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांसाठी तब्बल 412 पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल…
बदनापूर- तालुक्यातील ढासला येथील सोनामाता विद्यालयातून शिक्षकानेच विद्यार्थिनीला पळवून नेल्याची तक्रार पालकांनी करमाड पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ढासला (ता.बदनापूर)येथील गावकऱ्यांनी…
मंठा-जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यांतर्गत असलेल्या उसवद देवठाणा सज्जाचे तलाठी गायब झाल्यामुळे त्यांच्या पत्नीने, पती हरवल्याची तक्रार मंठा पोलीस ठाण्यात दिली होती. विशेष म्हणजे हे तलाठी,अवैध वाळू…
जालना- छत्रपती संभाजीनगर मध्ये चोरी केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून जालन्यात येऊन राहायचे आणि पुन्हा छत्रपती संभाजी नगरला जायचे. अपडाऊनचा प्रवास मुकुंदवाडी पोलिसांनी नुकत्याच पकडलेल्या…
जालना -जालना शहरातील एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून उदयास येत असलेल्या “अमृतवन” ची अवस्था आता बिकट होत चालली आहे खरं तर हे वन जालनेकारांसाठी एक वरदान ठरणार…
जालना- जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू करण्यासंदर्भात दिनांक 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने मागील महिनाभरात अशा डॉक्टरांची शोध मोहीम सुरू होती…
जालना- समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातामध्ये वृद्धीच होत आहे. काल दिनांक 9 रोजी एका अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आज दिनांक 10 रोजी पुन्हा पहाटे सहा वाजेच्या सुमारास…
मुंबई -प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा, मुंबई यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जालना जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक दहा…
जालना- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अपघाताची मालिका सुरूच आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघात होतच आहे .आज शुक्रवार दिनांक 9 रोजी जालना शहरापासून जवळच असलेल्या…
बदनापूर-वराह पालनाच्या दोन कुटुंबात झालेल्या वादातून तिघा तरुणानी एका एकवीस वर्षीय तरुणावर चाकूने पाठीवर वार करून व काठीने मारहाण केल्याने तरुण जागेवर गतप्राण झाला. बदनापूर येथे …