Browsing: जालना जिल्हा

जालना- तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील खाजगी सावकाराच्या घराची झडती घेतली असता 33 संशयास्पद दस्तावेज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. https://youtu.be/aYkrt3RX4Qk जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव…

जालना- मौजे नागेवाडी ता. जि.जालना येथे कृषी विभागाच्या वतीने  जिल्हाधिकारी जालना डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत  सुरेश एखंडे यांच्या मोसंबी बागेमध्ये जी. आय. नोंदणीकरिता कार्यशाळा घेऊन…

जालना- वैद्यकीय क्षेत्रात नाव लौकिक मिळविलेल्या डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा एक जुलै हा वाढदिवस. त्यांच्या सन्मानार्थ हा वाढदिवस “डॉक्टर्स डे” म्हणून साजरा केला जातो. खरंतर प्रत्येक…

जालना- बदनापूर तालुक्यातील मौजे वसंतनगर तुपेवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भेट…

जालना- स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने रेल्वे सुरक्षा बलाची मोटार सायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. https://youtu.be/uLMsfkfcIfE भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण…

जालना- उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ जालना शहरातील विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत आज जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढला . https://youtu.be/rCNJFU3W68o अंबड…

जालना-आषाढी एकादशी यात्रे च्या निमित्ताने मराठवाड्यातील तीन प्रमुख स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या उत्सवा दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता…

जालना-विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला गांजा पोलिसांनी आज विशेष समितीच्या उपस्थितीमध्ये जाळून नष्ट केला आहे. https://youtu.be/quf40Gd54CI जालना जिल्ह्यात नऊ पोलीस ठाण्या अंतर्गत 15 गुन्ह्यांमध्ये 297 कीलो 916…

https://youtu.be/n89eQsLqWB8 जालना-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जालन्यात आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले . आणि उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले.  वाजेच्या सुमारास मामा चौकातून…

जालना- पुणे येथून जालना जिल्ह्यात येणाऱ्या बस मध्ये चार जिवंत काडतुसासह दोन गावठी पिस्तूल सापडल्यामुळे क्षणभर बसच्या वाहक चालकांसह पोलिसांच्याही हृदयाचे ठोके चुकले होते, मात्र पोलिसांनी…

 जालना-रस्त्यावर धावत असलेल्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका व्यवसायिक ठिकाणी घुसली. https://youtu.be/e3mhNmvYssA सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली…

जालना-पेट्रोल पंपावर आलेल्या रोख रकमेचा मालक वारंवार हिशोब मागत होता. या हिशोबाची कटकट मिटविण्यासाठी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकानेच जबरी चोरी झाल्याचा कट रचला. दीड महिन्यानंतर पोलिसांनी फिर्यादीला…

जालना- पुढारी हपापलेले आहेत आणि त्यांच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणूनच सध्या हा राजकीय गोंधळ चालू आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे अशा…

जालना -शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी छापा मारून जालना शहरातील वाल्मीक नगर येथून एका घरातून नऊ तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांची नेहमीच शोधमोहीम चालू…

मंठा- तालुक्यातील पांगरा गडदे येथे असलेला पाझर तलाव शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास फुटला. 1997 मध्ये हा पाझर तलाव तयार करण्यात आला होता, मात्र वेळोवेळी दुरूस्ती…

जालना-मनमाड-अंकाई दरम्यान दुहेरीकरण पूर्ण करण्याकरीता देवगिरी-राज्य राणी सह आणखी 10 गाड्या रद्द नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द करण्याच्या दिनांकात बदल मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार मनमाड ते अंकाई…

जालना- तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रीन लँड स्कुल शाळेत जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारिका कटके यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना…

जालना-परतूर तालुक्यातील सालगाव येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी घरात घुसून घरातील एकाजणाला चाकुने भोसकल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली . एकव्यक्ती गंभीर जखमी…

जालना -गेल्या महिन्याभरापूर्वी जालना जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक न्यायाधीश नवीन बदलून आलेले आहेत. या सर्व न्यायाधिशांनी आज जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून आनंद लुटला.…

जालना-योगसाधनेमुळे जीवनात लवचिकता आणि स्थैर्य निर्माण होते आणि या दोन्ही गोष्टी आत्मविश्वास वाढवतात .त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात ध्येय गाठण्यासाठी योगसाधनेचा फायदा होतो. त्यासोबतच योग म्हणजे समाधी, जोड,…