Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
जालना- नवीन जालना येथील गायत्री मंदिर परिसरात गुरुवार दिनांक 21 पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरुवात होणार आहे. वृंदावन येथील राष्ट्रसंत व आंतरराष्ट्रीय ख्यतीचे भागवताचार्य श्री…
जालना- प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक 22 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून…
जालना- शहराचे आराध्य दैवत असलेल्या मंमादेवी च्या 12 गाड्यांचा उत्सव रात्री पार पडला. विशेष म्हणजे पथदिव्यांचा अंधार असतानाही हा उत्सवआनंदात आणि निर्विघ्न पार पडला. https://youtu.be/o1IUg6bgqL4 कुंडलिका…
जालना- उन्हाळ्यामध्ये रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी सोमवार दिनांक 25 पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे .त्यामुळे वाहनचालकांनो सावधान व्हा आणि नियमांचे पालन…
जालना -स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी भोकरदन तालुक्यातील राजूर येथे आज पहाटे छापा मारून ३० लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्नाटक राज्यातून…
जालना- हनुमान जयंतीनिमित्त जालना शहरातील टिपुसुलतान चौकात रात्री महाआरती करण्यात आली. या महाआरती मध्ये सर्व पक्षीय आणि सर्व समाज बांधव उपस्थित होते. जालना रेल्वे स्थानकापासून जवळ…
जालना-जालना – अंबड रस्त्यावर लालवाडी पाटीजवल सकाळी संतोष आसाराम चव्हाण (४५) हे पाच वाजेच्या सुमारास फिरत होते. त्यावेळी त्यांना पारनेर शिवारात बंद असलेल्या सावता हॉटेलमधून लहान…
जालना -आज महारुद्र हनुमान जयंती .प्रभूश्रीरामांनी ज्या वानर सेनेच्या जीवावर लंकेच्या रावणासोबत युद्ध केलं आणि सीता मातेला परत आणलं त्या वानर(लाल तोंडाच्या या वानरांनाआपल्याकडे माकड म्हणतात)…
जालना -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काल दिनांक 14 एप्रिल रोजी जयंती होती. मस्तगड परिसरात दिवसभर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनुयायांनी आनंदोत्सव साजरा…
जालना- बसस्थानक परिसरात असलेल्या संग्रामनगर भागात एका घरांमधून सदर बाजार पोलिसांनी तीन तलवारी आणि एक खंजीर जप्त केला आहे. सदर बाजार पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलिस…
जालना- जालना शहर फक्त आता उद्योग व्यवसायातच नव्हे तर जिभेचे चोचले पुरविण्यातही पुढे यायला लागलं आहे. जालनेकरांची ही खवय्येगिरी लक्षात घेवून” स्व वऱ्हाडी” मिसळपाव हे झणझणीत…
जालना-चांगल्या आणि वाईट अनुभवांनी जीवन बनलेले असते, मात्र चांगल्याच आठवणी जाग्या केल्या व वाईटांना थारा दिला नाही तर मानवी जीवन सुंदर बनेल असे प्रतिपादन मानस फाउंडेशनचे…
जालना -प्रत्येक गावाचा कांही ना कांही तरी इतिसास असतोच. तो कुठेतरी दडलेला असतो. असंच एक अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेलं खामपिंपरी(जुनी) हे एक गाव आहे .गाव…
जालना – “स्वप्न उद्याचे, स्वच्छ नद्यांचे” हे घोषवाक्य घेऊन कुंडलिका -सीना नदीच्या स्वच्छता अभियानाला आज सुरुवात झाली .यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, “माणसाला माणूस…
आयोध्या- गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात रखडत पडलेल्या श्रीराम जन्मभूमी आणि बाबरी मज्जिद चा वाद संपुष्टात आला आणि आयोध्ये मधील श्रीराम जन्मभूमि च्या मंदिर निर्माणला वायुवेगाने…
जालना- गेल्या सात दिवसांपासून येथील श्रीराम मंदिर संस्थान आनंदवाडी येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात सुरू आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रातःकालीन संगीताची मेजवानी ही भाविक रसिकांना मिळत आहे.…
जालना; धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ मंदिरे आणि प्रार्थना स्थळे स्वच्छ करून उपयोग नाही तर ज्या परिसरात ही धार्मिक स्थळे आहेत तो परिसर देखील स्वच्छ राहायला पाहिजे…
जालना- महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी बंदी असलेला गुटका स्थानिक गुन्हे शाखेने पकडला असून बाजारात या गुटख्याची किंमत सुमारे 19 लाख रुपये आहे. https://youtu.be/51rhrcMFmHU स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना…
जालना -जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशीच सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णांची हेळसांड झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वर्ग तीन आणि चार च्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज…
जालना. जाफराबाद तालुक्यात बिबट्या पडल्याची माहितीआज सकाळी वनविभागाला मिळाली. https://youtu.be/I2Wr4H5t8xE या माहितीवरून पुष्पा पवार सहाय्यक वनसंरक्षक जालना, अभिमन्यू खलसे वनपरिक्षेत्र जालना उत्तर, एस. एस. दुबे वनपरिक्षेत्र…