Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
जळगाव सपकाळ- भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील नवसाला पावणाऱ्या माता भागुबाई देवीची यात्रा उत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्त जळगाव सपकाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…
जालना- पोलिसांनी जप्त केलेल्या प्रतिबंधित गुटक्या मधून एक दोन पुड्या गायब होणे किंवा पळवणे माणूस समजू शकतो, मात्र तब्बल दोन लाख 40 हजार रुपयांचा गुटखा चोरून…
जालना-वर्षानुवर्ष कॉपी साठी प्रसिद्ध असलेल्या सेवली येथील परीक्षा केंद्रात आता परीक्षार्थ्यांची हींम्मत वाढली आहे, आणि यावर्षी शासनाने कॉपीमुक्त धोरण अवलंबिले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॉपीला आळा…
जळगाव सपकाळ -भोकरदन तालुक्यातील मौजे जळगाव सपकाळ येथे दि 8 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तथा तालुका विधी सेवा प्राधिकरण भोकरदन व वकील…
जालना- इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी कधी नव्हे ते पहिल्यांदाच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग एकत्र आले आणि कॉपीमुक्त परीक्षा करण्याचे ठरले. त्यासाठी…
अंबड -जालना येथील मोती तलावात चार दिवसांपूर्वीच लाखो माशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. या घटनेप्रमाणेच अंबड शहरातील तलावात देखील माशांचा मृत्यू झाला आहे, आणि ठेकेदाराने…
जालना- गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला जेडीसीसी (ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन )चा तपास संपता संपेना. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले जालन्याचे प्रमोटर किरण खरात आणि सौ.दीप्ती…
जालना -महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन हे एकविसाव्या शतकातील महिलांपुढील आव्हान आहे. केवळ शिक्षण आणि परिचारिका याच क्षेत्रात महिला काम करू शकतात असे नव्हे तर सर्वच…
जालना- सेवानिवृत्तीमुळे ज्येष्ठ झालो असलो तरी आम्ही समाजाचे काही देणे लागतो, त्यामुळे समाजात चांगले काम करत असलेल्या व्यक्तींचा सन्मान, सत्कार करणे, त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना…
जालना -उत्कर्ष थिएटर्स आणि नाट्यांकुर संस्थेच्या वतीने “हैवान” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग जालन्यात झाला .जे. इ. एस. महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर हजारो प्रेक्षकांच्या समोर ,ना रीटेक…
जालना -सन 2009 मध्ये H1-N1 ही स्वाइन फ्लूची साथ आली होती. या साथी प्रमाणेच आता पुन्हा मागील महिनाभरापासून H3-N2 या इन्फोएन्झा व्हायरसची साथ आलेली आहे, परंतु…
जालना -कोरोनाच्या काळात सन 2020 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मास्क संदर्भातील मोहिमेअंतर्गत वसूल झालेला दंड नगरपालिकेत जमा न करता हडप करून बनावट पावती…
जालना-शेतीचा निकाल विरोधात गेल्याचा राग मनात धरून सुहास संपतराव ढेंगळे ,53 यांच्यावर वस्तऱ्याने वार केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. काल सायंकाळी साडेसहा वाजता मुद्रांक विक्रेते सुहास…
जालना-जिल्हा प्रशासनाच्या, विशेष करून पोलीस, आणि आरोग्य प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत 15 दिवसात कामात सुधारणा करा नाहीतर महिला आयोग आपल्या पद्धतीने काम करेल, असा सज्जड…
जालना-समोरच्याने जर संयम सोडला तर, आरेला कारे म्हणायचं शिका! असा सल्ला महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज जालन्यात महिलांना दिला. महिलांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी…
जालना – जीडीसी प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या खरात दांपत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीची तारीख पुन्हा एकदा लाभली आहे. https://youtu.be/PH2ealWHAsA ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन, म्हणजेच क्रिप्टो करन्सी,…
मराठी राजभाषा दिन जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून ग्रंथ दिंडी काढली होती. ग्रंथदिंडीच्या मिरवणुकी दरम्यान विद्यार्थिनींनी फुगड्या खेळून आनंदोत्सव…
जालना- शेतामध्ये राबराब राबवून रक्ताचं पाणी करून आता चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी बांधव बाजारात नेतो . तिथे त्याच्या पदरात काय पडते ?ती…
जालना- रेल्वेतून उतरल्यानंतर प्रवाशांना रेल्वे स्थानका बाहेर न पडू देता स्थानकामध्ये घुसून त्यांची पळवा- पळवी करणाऱ्या रिक्षा चालकांना आता क्रुझर चालकांची भीती वाटायला लागली आहे. कारण…
जालना- पेट्रोलचे दिवसेंदिवस गगनाला भिडणारे दर आणि त्या पाठोपाठ दुचाकींच्या वाढलेल्या किमती यामुळे सामान्य माणसाला पुन्हा जुन्या वाहनांच्या खरेदीकडे वळावे लागले आहे. त्यामुळे जुनी दुचाकी देखील…