Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: राज्य
जालना- जालना शहराच्या कदीम जालना पोलीस ठाणे अंतर्गत विविध विभागात राहणारे तीन शालेय मित्र विचार विनिमय करून शहरातून गायब झाले आहेत. पालकांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात…
जालना- चार चाकी वाहनांची चोरी झाल्यानंतर अनेक वेळा ही वाहने सापडतच नाहीत या वाहनांची तोडफोड करून इतर राज्यात विकले जातात. असाच गोरख धंदा बुलढाणा जिल्ह्यातील धाड…
जालना- जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करू हा जालनेकरांना दिलेला शब्द आपण पूर्ण केला आहे. हा शब्द पूर्ण करत असताना केवळ शासनच आपल्या मदतीला होते आणि मी…
नाशिक- लाच घ्यायची तर ती आपल्या पदाला शोभलेही पाहिजे त्यामुळे कदाचित तहसीलदाराच्या पदाला शोभणारी पंधरा लाखांची लाच नाशिकच्या तहसीलदाने घेताना त्यांना रंग हात पकडले आहे. नाशिक…
जालना- सन 2015 पासून रखडलेली शासकीय कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आहे. 2019 मध्ये भरती सुरू झाली होती आणि उमेदवारांनी अर्जही सादर केले होते परंतु, मराठा आरक्षणाच्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिये (ता. करवीर) येथे असलेल्या आय.ओ.एन.डिजिटल परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याने थेट मोबाईल घेऊन एक तास परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार दि.3 रोजी समोर आला आहे.इतर …
जालना अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद मुंबई,प्राज इंडस्ट्रीज, पुणे आणि जालना एज्युकेशन फाउंडेशन विज्ञान शोधवाटीका यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानवारी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रयोग कार्यशाळेचे आयोजन…
जालना- जालना जिल्हा आता सरळ सोपा जिल्हा राहिला नाही तर तो एक अति संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखायला लागला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव दलाच्या रॅपिड…
हिंगोली- भारतीय जनता युवा मोर्चाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हल्लेखोर दिसत आहेत. https://youtu.be/axr0jcUauWk एक…
जालना -जालना-“आलो इथे रिकामा बहरून जात आहे.. असं म्हणत आयुष्यभर जमवलेली जमापुंजी मी लागावी म्हणून सव्वा कोटींचं घर दान करण्याचा संकल्प जालन्यात एका दांपत्याने केला आहे…
जालना -भारतीय प्रशासन सेवा म्हणजेच आयएएस ही परीक्षा पास होऊन प्रशासन सेवेत आलेल्या मीना दांपत्याने कसा अभ्यास केला? कसे पास झाले? कसे ध्येय गाठले? आणि हे…
जालना- आई -वडील दोघेही भारतीय प्रशासन सेवेतून म्हणजेच आयएएस सेवेतून नियुक्त झालेले वरिष्ठ अधिकारी. असे असतानाही या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पंधरा महिन्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेच्या दरेगाव येथील…
जालना -पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सातवाई तांडा येथे डेंग्यू या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे तिघा जणांना आपला जीव गमावा लागला आहे तर…
जालना- शहरात पोस्ट ऑफिस भागात राहणाऱ्या योग प्रशिक्षिका संगीता अलोक लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी नऊ वाजता खून झाला होता. याप्रकरणी हर्षवर्धन अभय…
नागपूर -समाधान मानण्यात आहे ,आपली हैसियत आणि आपली औकात यापेक्षाआपल्याला जास्त मिळालं आहे असं जर आपण समजलं तर माणूस जास्त आनंदी राहतो नाहीतर… मंत्रीपदासाठी नवा सूट…
छत्रपती संभाजी नगर -पोलीसांची व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता कौशल्य कार्यक्षमता, दर्जा वाढविणे व त्याची पडताळणी करणे याकरिता प्रत्येक वर्षी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. याअनुषंगाने दिनांक…
छत्रपती संभाजीनगर- देवदर्शन करून घरी परतणाऱ्या दांपत्याच्या कारलाआज पहाटे अपघात झाला. पहाटे सहा वाजता झालेल्या या अपघातामध्ये पती ठार तर पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याची…
जालना -आजच्या दिवसभराच्या घडामोडीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा केव्हा होईल तेव्हा तो कार्यक्रम ईडीच्या कार्यालयात घ्यावा अशी उपरोधिक टीका जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.…
पंढरीच्या वारीमधून -विठू माऊलींच्या दर्शनाला जाण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या निघतात .खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी या वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपाट्याने पडतात…
पंढरीच्या वारी मधून- माऊलींच्या पालखीसोबत असंख्य वारकरी चालत राहतात पालखीसोबत चालण्यासाठी अधिकृत नोंदणी करावी लागते.ही नोंदणी केल्यानंतर त्या वारकऱ्यांची पूर्ण व्यवस्था संस्थान करते. https://youtu.be/XF9TM9EMzSg ज्या ठिकाणी…