Browsing: Jalna District

जालना-आमदार आपत्रेसंदर्भात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे भाकीत खरे ठरणार? आज दुपारी चार वाजेपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटातून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

जालना-विशाल विकासलाल जयस्वाल व सौ.अश्विनी विशाल जयस्वाल सकाळी साडेपाच वाजता अंबड रोडवर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी त्यांची नजर रस्त्याच्या शेजारी पडलेल्या फोनवर  पडली. हा…

जालना -सरसकट आरक्षणासंदर्भात प्रश्नचिन्हच ?आहे. जे टिकेल ते घ्या, नको तो हट्ट धरला तर संघर्षाला सामोरे जावे लागेल !असं मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे…

जालना- जिल्हा नियोजन विकास समितीची(DPDC) बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते. मागील बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांचा आढावा आणि पुढे नियोजित असलेले निर्णय यासाठी ही बैठक आयोजित केले जाते.…

जालना- जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार आणि हितसंबंध हे काही नवीन नाहीत. परंतु याच शिक्षकांवर शिक्षण विभाग वारंवार का मेहरबान होत आहे? असा संतप्त…

जालना-  पौंष शुक्ल द्वादशी विक्रम संवत 2080, सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येमध्ये श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात येणार आहेत…

बदनापूर- बदनापूर तालुक्यातील बदनापूर आणि रामखेडा या शिवारात असलेल्या असलेली शेतजमीन भोगवाटेदारांच्या नावावर करण्यासाठी बदनापूरच्या तहसीलदार सुमन मोरे आणि महसूल सहाय्यक निलेश गायकवाड यांना 30हजरांची लाच…

जालना – पुढची वंदे भारत रेल्वे मराठवाड्याच्या विकासात भर घालणाऱ्या लातूर येथील कोच फॅक्टरीतून तयार होईल अशी ग्वाही राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली जालना…

जालना- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिनांक 30 डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यामध्ये येत आहेत छत्रपती संभाजीनगर येथे विमानाने आगमन झाल्यानंतर ते मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील. दरम्यान…

जालना- ख्रिश्चन समाजाच्या वतीने दिनांक 27 डिसेंबर रोजी जालना येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये बंजारा समाजाच्या धर्मांतर केलेल्या पादरीने या समाजाचा फायदा…

जालना : महाकवी,महानक्रांतीकारक, विज्ञाननिष्ठता, समाजसुधारक, जाज्वल्य राष्ट्रभक्ती विचारांची धगधगती ज्योत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीतावर आधारित भरतनाट्यम ‘ यशोयुताम वंदे ‘ या कार्यक्रमाचा अनोखा साज…

जालना- सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाणीवेस कादराबाद भागातील दीपेश नवमहालकर यांच्या घरावर पोलिसांनी छापा मारून दोन तलवारी आणि घरासमोर उभ्या असलेल्या विना नंबरच्या तीन…

जालना : समाजातील भवताल बदलत असताना युवापिढीवर मूल्यसंस्कार रुजवायचे असल्यास श्रमसंस्कार देणारी ‘गुरुकुल’ विचारधारा जोपासता आली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संस्काराचे वारकरी महोत्सव समितीचे…

जालना -जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून घडत असलेल्या घडामोडी आणि त्यातच आठ दिवसांपूर्वी गजानन तौर यांची झालेली हत्या या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे .मनोज जरांगे…

घनसावंगी- जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यात असलेल्या पानेवाडी या गावच्या आठवडी बाजारात आज दिनांक 21 रोजी दुपारी दोन वाजता एका तरुणाने गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण…

जालना-  विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल हरवल्याचा आणि चोरीला गेल्याच्या जालना जिल्ह्यामध्ये 1210 तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. या तक्रारीपैकी 252 मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहेत. त्यापैकी 115…

अंबड- जालना- बीड महामार्गावर समर्थ सहकारी साखर कारखान्यासमोर रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या कंटेनर खाली कार घुसून झालेल्या अपघातामध्ये तिघेजण ठार झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या…

यवतमाळ- जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या तिळझाडा या पारधी वस्तीवर काल रात्री अकराच्या सुमारास जावयाने सासरच्या चौघाजणांची हत्या केल्याची भयानक घटना घडली आहे. https://youtu.be/vga-G858aHs?si=UqYPUgcCDmU-r4Ch जावई गोविंद वीरचंद…

जालना- जालना शहरात वाढती गुन्हेगारी आणि सहजासहजी मिळणारे गावठी पिस्तूल याचे कनेक्शन पाहता पोलिसांनी पहिल्यांदाच एवढी मोठी मोहीम हाती घेतली आहे आणि पिस्तूल विक्रीचा शोध घेतला…

जालना; मंठा तालुक्यात पाईपलाईनच्या घेतलेल्या कोट्यावधींच्या कामामधून गजानन तौर यांची हत्या झाल्याचा संशय तौर यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.  या संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ…