Browsing: Jalna District

जालना- भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरात अभुतपूर्व मिरवणूक मंगळवार दिनांक 29 रोजी काढण्यात आली होती. सायंकाळी सात वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री अकरा…

छत्रपती संभाजीनगर – भारतातील एक अग्रगण्य स्टील उत्पादक कंपनी असलेल्या ‘कालीका स्टील्स’ला ‘सीएमआयए २०२५’ पुरस्कारांमध्ये ‘सस्टेनेबिलिटी व पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन’ या श्रेणीत गौरवण्यात आले आहे. हा…

जालना-मी जे बोलतो ते मी करतो,असा विश्वास आ. अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच दिवाळीपासून जालनेकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल त्या अनुषंगाने जलशुद्धीकरण केंद्राची उभारणीही…

जालना- पहेलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विदेश मंत्रालयाने(Ministry of External Affaires,Mea) भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानचा व्हिसा (visa)धारकांना 48 तासात भारत देश सोडण्याचे आदेश…

जालना- देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगती पथावर आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाहाची प्रथा बंद झालेली नाही. या बालविवाहा मुळे भविष्यात अनेक समस्यांना दोन्ही कुटुंबांना तोंड…

जालना –येथील जेईएस महाविद्यालयात दिनांक २६ आणि २७ एप्रिलरोजी   भव्य ‘जेईएस वसंतोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 26 रोजी पहिल्या दिवशी या वसंतोत्सवात “मृगनयनी” म्हणून…

जालना- मंठा तालुक्यातील सावरगाव वायाळ येथील ग्रामसेविकेची चौकशी करावी या मागणीसाठी याच गावचे ग्रामपंचायत सदस्य सोपान पंढरीनाथ वायाळ आणि अन्य काहीजण जिल्हा परिषदेसमोर दिनांक 22 पासून…

जालना- जालना शहरातून वाहणाऱ्या सीना नदीमध्ये भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. या रस्त्या संदर्भात सामाजिक संस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर टाकलेला भराव आता काढून घेण्यात येत…

जालना- जालना जिल्हा परिषदेच्या परतुर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आयकर भरण्यामध्ये अपहर झाला होता. या प्रकरणी अपहार करणाऱ्या त्या दोघांवर परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात…

जालना – शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचे बोगस अनुदान लाटण्यामध्ये अंबड तालुका अव्वल आला असून त्या पाठोपाठ घनसावंगी तालुक्याचा क्रमांक लागत आहे . बदनापूर विधानसभा…

जालना- शिक्षण विभागात नेहमीच काही ना काहीतरी गोंधळ चालू असतो. मग तो शिक्षकांचे पगारातून कपात केलेले आयकाराची रक्कम हडप करणे असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

जालना- उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत आणि त्याला अधिकृत दुजोराही मिळाला आहे यासंदर्भात जाण्याचे शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर काय म्हणाले पहा.…

जालना- वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून मित्रा मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसण गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या करण्यामध्ये झाले. काल रात्री जालना शहरातील चंदन जीरा पोलीस ठाण्यात या हद्दीमध्ये ही…

जालना- संसारामध्ये पोटाला चौथी ही  मुलगी आल्याचा राग  मनात धरून अवघ्या एक महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन त्या मुलीचा खून करण्यात आला होता. ना कुठे तक्रार…

चोपडा/जालना- जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे यांना चोपडा पोलिसांनी काल बुधवार दिनांक 16 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रंगेहात…

जालना- कधीकधी माणुसकीच्या भावनेतून लिफ्ट देणेदेखील चांगलेच महागात पडते. अनेक वेळा असंही होतं की या लिफ्टच्या माध्यमातून मैत्री वाढते आणि मग ती कधी अंगलट येते. प्रकार…

जालना- परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आयकर रकमेमध्ये अपहार झाला आहे. परतुर येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार विस्तार अधिकारी संतोष साबळे यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु…

जालना- जालना जिल्हा परिषदेची नाक कापणारी आणि शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगणारी घटना दिनांक 3 मार्च 2025 रोजी परतुर तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात घडली होती. येथील गट…

जालना- सहा महिन्यांमध्ये एकदा नव्हे तर तीन वेळा झालेल्या चोऱ्यांमुळे जालना शहरातील एक वकील साहेब वैतागून गेले आहेत. खरं पाहता या वकिलाकडे चोरी होण्यासारखं काही नाही.…

जालना- नागरी समस्या संदर्भात भल्या भल्यांच्या तोंडाला फेस आणणारी जालना शहर महानगरपालिका मात्र गणपती बाप्पा आणि दुर्गा देवीला पावली आहे. विसर्जनादरम्यान या मूर्तींची होणारी अवहेलना टाळून…