Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » भाच्याला हळद लावण्यासाठी गेलेल्या आत्याच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला
    Breaking News

    भाच्याला हळद लावण्यासाठी गेलेल्या आत्याच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला

    EdTvBy EdTvMay 26, 2025Updated:May 26, 2025No Comments1 Min Read246 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- गावातच असलेल्या भाच्याला हळद लावण्यासाठी गेलेल्या मामीच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगर भागात सोमवार दिनांक 26 रोजी पहाटेच्या सुमारास घडली.     

    हा एवढा ऐवज चोरीला गेला आहे

    इंदिरानगर भागात राहणाऱ्या संगीता कचरू पिंपराळे वय 44 वर्ष यांचे भाग्यनगर येथे राहत असलेल्या काकासाहेब हरिहरराव जटाळे या भावाच्या मुलाचे लग्न आहे . भाच्याला हळद लावण्यासाठी संगीता पिंपराळे या गेल्या होत्या. रविवारी दुपारी एकच्या सुमारास त्या पुढे गेल्या आणि पाठीमागून दोन तासाने त्यांची मुलगी गेली .रात्री उशिरापर्यंत हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर संगीता पिंपराळे यांच्या मुलाने इंदिरानगर भागातील घरी चक्कर मारली आणि घर व्यवस्थित आहे का नाही ते पाहणी केली. यावेळी घराला जसे कुलूप लावले होते तसे सुस्थितीत ते दिसले.      रात्रीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून त्यांनी काकासाहेब जटाळे यांच्या घरीच मुक्काम केला. सकाळी साडेआठ वाजता पिंपराळे कुटुंब घरी आल्यानंतर घराचा कडी कोयंडा तोडलेला दिसला. त्यानंतर घरात जाऊन पाहिल्यानंतर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, कपाटही तोडलेले दिसले आणि चोरी झाल्याचे लक्षात आले. दरम्यान याप्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे .संगीता पिंपराळे यांनी दिलेला तक्रारीनुसार चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिन. चोरट्यांनी लंपास केले आहेत.

    https://youtu.be/QhATkvgKYVg?si=htKA8JhCmbLLgGRc
    *https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    *Web-www.edtv.com
    -दिलीप पोहनेरकर,
    9422219172

    #लग्न#हळद#घरफोडीघरफोडी#जालना पोलीस##दरोडादरोडा चोरी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleपुढील दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्र होणार “भोंगा” मुक्त ;साडेतीन हजार प्रमाणपत्रांची घरोघर जाऊन तपासणी-किरीट सोमय्या
    Next Article अवकाळीच्या झळा; जीवित हानीमध्ये भोकरदन ; शेतीच्या नुकसानीत बदनापूर आघाडीवर; अंबड बचावले
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20253,881 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,173 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025519 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.