Browsing: जालना जिल्हा

प.पू डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून श्रीक्षेत्र आनंदगड येथे संगीत महोत्सवाचा वेलू लावण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे .तीन दिवसीय या महोत्सवामध्ये…

जालना- ज्या शिक्षणामुळे आपण स्वावलंबी होऊ शकतो तेच खरं शिक्षण आहे .त्यासोबत आधुनिक काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे, त्यामुळे तुमचं शिक्षण तुम्हाला शिकावं लागेल, म्हणून ते…

जालना-मोबाईल वरून सेल्फी काढण्याच्या छंदामुळे पंधरा वर्षाच्या अर्णव कैलास गिरी या विद्यार्थ्याला आपला जीव गमावा लागला आहे.आज दि 11 ला दुपारी जालना तालुक्यातील खरपुडी शिवारात ही…

जालना- महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवार, दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे लोकार्पण होणार आहे. जालना…

जालना -विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे शिक्षण हे केवळ औपचारिकता न राहता त्यामध्ये संवेदनशीलता असावी असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली धानोरकर यांनी केले.”100 शिक्षक क्लब ऑफ जालनाच्या…

जालना -गुणवत्ता आहे मात्र आर्थिक सुबत्ता नाही त्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून…

जालना- जालना रेल्वे स्थानकाची वार्षिक तपासणी करण्यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक अमित जैन हे आज जालन्यात आले होते. ते येणार यासाठी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी अवाढव्य पैसा खर्च करून…

जालना -भोकरदन तालुक्यातील मोजे जवखेडा ठोंबरे येथील गट क्रमांक 168 मध्ये असलेल्या गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण नियमानुसार करावे, या मागणीसाठी अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 28 नोव्हेंबर…

जालना-जि. प. चे तत्कालीन(सुमारे 12 वर्षापूर्वीचे) माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि गोदावरी शिक्षण संस्था गोंदी, तालुका अंबड या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचेआदेश, विभागीय शिक्षण उपसंचालक अ. सं. साबळे…

जालना -आपण एखाद्या प्रकरणात अडकल्यानंतर दुसऱ्याला कंस अडकवायचं😂😂 हे सरकारी अधिकाऱ्यांना चांगलंच कळतं! असंच हे एक प्रकरण आहे लग्न सोहळ्याचं! अक्षदा डोक्यावर पडल्यानंतर त्यांना आठवली आपली…

जालना -किडनी निकामी झाल्यानंतर डायलिसिस हा उपचार सुरू होतो आणि तो एकदा सुरू झाल्यानंतर आयुष्याचा शेवट झाल्यावरच तो थांबतो. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या गरजेनुसार चार दिवसाला आठ…

जालना -“मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन” घनसावंगी येथे दिनांक १० आणि ११ डिसेंबर रोजी पार पडत आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव…

जालना- मुख्यमंत्र्यांना आव्हान नाही, मात्र राज्यपालांचा जाहीर निषेध आहे ,आणि त्यासाठीच सात तारखेला जालना बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल…

 जालना – तालुक्यातील मानेगाव वाडी तांडा येथे राहणाऱ्या एका शालेय विद्यार्थिनीने तिच्याच मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दिनांक एक डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी या विद्यार्थिनीच्या…

जालना -येथील सामान्य रुग्णालयामध्ये पुणे येथील बालरोग तज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी बालकांची मोफत तपासणी केली. या तपासणीमध्ये टू डी इको मशीनच्या सहाय्याने बालकांच्या हृदयात असलेल्या…

जालना-जगात जेव्हा लोकशाही अस्तित्वात आली तेंव्हापासून सामाजिक न्यायावर काम होत आहे. लोकशाहीच्या विकासात सामाजिक न्यायाला फार महत्व आहे, सामाजिक न्यायासाठी लोकशाही कार्य करत असते. महत्त्वाचे म्हणजे…

जालना- महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते हिमांशू त्रिवेदी आणि अन्य काही मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या अप शब्दाचा निषेध म्हणून दिनांक 7 डिसेंबर…

परतुर- पाटामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन बैलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. परतुर तालुक्यातील कोकाटे हदगाव तांडा येथील शेतकरी सुनील…

जालना- सिमेंट भरून जाणाऱ्या एका ट्रकचा जालना शहरातील सतकर कॉम्प्लेक्स परिसरात एका शालेय विद्यार्थ्यासोबत झालेल्या अपघातात विद्यार्थी जखमी गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्राथमिक उपचारासाठी सामान्य…