Browsing: राज्य

जालना- शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मनुष्य बळा सोबतच पोलीस चौक्यांची संख्याही वाढवावी अशी मागणी आज व्यापारी आणि शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के…

तिन्ही सेनादलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐💐💐 https://youtu.be/Ich5EAww85g * edtv news,jalna*

जालना- covid-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह सहाय्य म्हणून शासनातर्फे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये प्रदान करण्यास मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने ज्या…

जालना- परतूर तालुक्यातील सावरगाव येथे असलेल्या श्री चतुर्वेदेश्वर धाम येथील विद्यार्थी वेदमूर्ती “अथर्ववेदि” सचिन रमेशराव कुलकर्णी यांना वेदमूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. https://youtu.be/RWSqaVQkHuM वेदमूर्ती सचिन…

जालना- औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस दिनांक ८ आणि ११ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथून उशिरा सुटणारआहे. चीखलठाणा-करमाड दरम्यान रेल्वे फाटक क्र. ५८ येथे आर.एच. गर्डर आणि आर.यु.बी. बॉक्सेस बसविण्या…

Ofपुणे-आरोग्य विभागाच्या पेपर फूटीप्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश करत लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाचजणांना अटक केली. यात डॉक्टर, शिक्षकाचा समावेश आहे.…

पुणे -शहरातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत भर दिवसा काँग्रेस कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस…

नागपूर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी…

नांदेड: आईसह एका १७ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केली तर पित्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत, एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह टाकराळा ता. हिमायतनगर जंगलात आढळून…

 गोंदिया-  वनसंपदेने नटलेला जिल्हा. जिल्हात मोठ्या प्रमाणात वन्यजीव यांच्या वावर असतो. जिल्हात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राणी ची हत्या झाल्याचे समोर आले. अशातच गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे…

नाशिक – नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश…

लातूर-परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळश्याबरोबर इंधन म्हणून बायोमास ब्रिकेट अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून, या केंद्राच्या महानिर्मिती विभागातर्फे बांबू…

पुणे-पुण्यातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुण्यातून एका मोबाइल चोराला अटक केली आहे. हा चोर म्हणजे अंडरवेअर गॅंगचा साथीदार आहे, आता तुम्ही विचार कराल अंडरवेअर गॅंग…

बीड- माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षिकेत अनेक दिवसापासुन वाद आहे. हा वाद वरीष्टांपर्यंतही पोहचला आहे. या वादामुळे ग्रामस्थांनी शाळाही बंद ठेवली…

पुणे-राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने वेगेवळ्या शहरात छापेमारी करत आणखी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, पेपर फुटीचे केंद्र औरंगाबाद शहर असल्याचे…

जालना-राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या “ड” गटाच्या पद भरतीसाठी च्या पेपर फुटी प्रकरणी पुणे येथील सायबर सेलच्या पथकाने जालना जिल्हातील एका तरुणाला अटक केली आहे. आरोग्य विभागाच्या…

हिंगोली- दिवसेंदिवस शेतीचे वाद हे विकोपाला जात आहेत. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील बेलमंडल येथे घडलीय, सुनियोजन पध्दतीने पत्नीने व दोन…

बीड- परळी तालुक्यातील सिरसाळा-बीड रस्त्यावरील वांगी शिवारात तलाव लगत अनोळखी तरूणाच गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या…

जालना- भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज दिवसभर जालन्यात होते. माजी मंत्री अर्जुन खोतकर हे सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.…

जालना- शिवसेनेचे माजी मंत्री तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी गैरव्यवहार करून जालना सहकारी साखर कारखाना बळकावला, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये…