Jalna District May 15, 2023उष्माघाताच्या रुग्णांसाठी सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष जालना -दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान आणि त्यापासून वाढणारा उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाच्या वतीने विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. https://youtu.be/VUEBvKweuhY मागील चार दिवसांपासून उन्हाचा…