Jalna District 13/04/2023सावधान! पुढील दोन दिवस धोक्याची घंटा! जालना- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा, मुंबई येथील वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी, पशुपालकांनी…