Jalna District January 28, 2025बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे षडयंत्र जालना जिल्ह्यात 7957 प्रमाणपत्राचे वाटप; टॉप टेन मध्ये भोकरदन – किरीट सोमय्या जालना- विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर विशेष करून आचारसंहितेच्या काळामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे षडयंत्र सुरू होते. या संदर्भात आपण माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्यानुसार…