एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Breaking News 19/07/2021पावसाने आकणी गावात जाणारा पूल खचला; ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला, मंंठा -तालुक्यातील मंठा जालना रोड पासून अंदाजे पाच की.मी.अंतरावर असलेले आकणी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खचल्याने ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. गावकऱ्यांना गावाच्या बाहेर पडणे अवघड…