Jalna District July 2, 2023वाह वा….बहोत खूब…!!! कवी संमेलन आणि मुशायरा रंगला जालना येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या त्रिभाषिक कवी संमेलन आणि मुशायरांमध्ये रात्री उशिरा चांगलाच रंग भरला उपस्थित आणि वाहवा बहुत खूब असे म्हणत…