एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Breaking News 22/05/2021दोन लाखांचे लाचखोरी प्रकरण; तिघांना सोमवार पर्यंत न्यायालयीन कोठडी जालना https://youtu.be/Ap2Kd0h6t78 ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान हे प्रकरण तीन लाखांवर पक्के झाले आणि…