Jalna District January 23, 2024शोधनिबंधांचे पुस्तक प्रकाशित करणार-प्राचार्य डॉ.गायकवाड जालना- वंशवाद, प्रांतवाद, सामाजिक न्याय या विषयांवर देखील चर्चा व्हायला हव्यात ,असा सूर अंबड येथील मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित (19-20 जाने2024)…