Jalna District 29/04/2024त्यांनी माझ्यासाठी कविता लिखली होती! ऐका जि.प.च्या सीईओ वर्षा मीना बाईसाहेब यांच्या या दोन कविता जालना- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यादेखील एक कवयत्री आहेत .माहीत नव्हतं नं.! https://youtu.be/qJxfL1oLbQw?si=D5INyhHVAEe7xWaz हे गुपित आज एका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उघडकीस आलं…