एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 17/03/2025….नाहीतर बाबरी मज्जिद प्रमाणे औरंगजेबाचीही कबर उध्वस्त करू! जालना- छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर नष्ट करावी अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. https://youtu.be/Iv2iZq2Bz_I?si=A66ALBXWGMkIWyVi निवेदन देण्यापूर्वी जिल्हाधिकारी…