एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 26/07/2023नगर जिल्ह्यातून येऊन जालना शहरातून पळवायचा रोख; रक्कम तपास एका गुन्ह्याचा कबुली दोन गुन्ह्यांची जालना -दोन दिवसांपूर्वी औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास खाजगी नोकरी करणारे योगेश राजेंद्र मालोदे यांच्या जवळ असलेली 14 लाख 70 हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविली…