Breaking News 02/05/2025सरकारने नदी पात्रातील अतिक्रमणे काढून घ्यावीत-ना.पंकजा मुंडे; सरकार कोण ?सर्वसामान्यांना पडला प्रश्न? जालना- जालन्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे म्हणजेच दिनांक एक मे रोजी जालना येथे मुख्य ध्वजारोहण झाले. साहजिकच त्यांनी जालना जिल्ह्यात पर्यावरणात प्रशासनाने…