Jalna District April 24, 2023खारघर दुर्घटने प्रकरणी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा;आ. गोरंट्याल जालना -खारघर येथे दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारा दरम्यान 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूला कारणीभूत…