Jalna District March 3, 2024सरकारी पैशाची उधळपट्टी; तरीही उडत आहे महोत्सवाचा फज्जा; “आत्म्या”शिवाय आत्म्याचे कृषी प्रदर्शन जालना- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जालना आणि आत्मा(Atma) म्हणजेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथे दिनांक एक ते पाच मार्च दरम्यान गोदा…