Jalna District March 4, 2025“आपले सरकार “कडून जनतेची लूट!तर महा लॅबमध्ये खोटे रिपोर्ट- ग्राहक संरक्षण परिषदेत सदस्यांचा आरोप जालना- जालना जिल्हा ग्राहक परिषदेची बैठक अपर जिल्हाधिकारी रिकामे त्रिवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मागील बैठकीचा आढावा घेत ही बैठक सुरू झाली आणि अशासकीय सदस्यांनी तक्रारीच्या…