Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना नांदेड समृद्धी महामार्ग
जालना- जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जालना तालुक्यातील रामनगर देवमूर्ती सिंधी काळेगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत .काही शेतकऱ्यांच्या जमिनीला बाजारभावानुसार करोडो चा भाव…
जालना- जालना -नांदेड समृद्धी महामार्गात जालना तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केला आहे. https://youtu.be/jK4qicef5kM?si=xZUgV4dIXbTs5QsZ गेल्या पाच वर्षांपासून शेत…
जालना- जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जालना उपविभागाअंतर्गत संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल बाजारभावाने देण्यात यावा .या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे .दरम्यान…
जालना- जालना हे मराठवाड्यातच नव्हे तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यंत पोहोचलेलं नाव आहे. पूर्वी जालन्याला एक खेडं म्हणून संबोधले जायचं परंतु आता याच जालन्याला विविध चळवळींचे…