Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना रेल्वे स्थानक
जालना- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिनांक 30 डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यामध्ये येत आहेत छत्रपती संभाजीनगर येथे विमानाने आगमन झाल्यानंतर ते मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील. दरम्यान…
जालना -घटस्थापनेच्या म्हणजेच रविवार दिनांक 15 रोजी जालन्यातून इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या रेल्वे इंजिन ला सुरुवात होत आहे. उद्या रविवार दिनांक 15 रोजी घटस्थापना आहे आणि सकाळी…
जालना- रेल्वेतून उतरल्यानंतर प्रवाशांना रेल्वे स्थानका बाहेर न पडू देता स्थानकामध्ये घुसून त्यांची पळवा- पळवी करणाऱ्या रिक्षा चालकांना आता क्रुझर चालकांची भीती वाटायला लागली आहे. कारण…
जालना -जालना रेल्वे स्थानकाच्या समोर शंभर फूट उंचीवर डोलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे राष्ट्रभक्तांमध्ये संताप उसळत आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी केंद्रीय रेल्वे…
जालना- जालना रेल्वे स्थानकाची वार्षिक तपासणी करण्यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक अमित जैन हे आज जालन्यात आले होते. ते येणार यासाठी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी अवाढव्य पैसा खर्च करून…